नांदेड जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात; उमेदवारांना ४ एप्रिलपर्यत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत

नांदेड दि. २७ :- नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये उद्या दिनांक २८ मार्चपासून नाम निर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. तर नांदेड लोकसभा निवडणुकीत नेमके किती उमेदवार हे आठ तारखेच्या रात्री निश्चित होईल.   नांदेड लोकसभा … Continue reading नांदेड जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात; उमेदवारांना ४ एप्रिलपर्यत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत